Saturday, 1 December 2012

महिला क्रिकेटपटूं

महिला क्रिकेटपटूं

महाराष्ट्राची अनुजा, अनघा हिंदुस्थानच्या महिला संघात
पुढील वर्षी होणार्‍या वन डे वर्ल्ड कपसाठीचा संभाव्य चमू


पुढील वर्षी ३१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत हिंदुस्थानात होणार्‍या महिलांच्या एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट निवड समितीने शुक्रवारी संभाव्य खेळाडूंच्या नावांची घोषणा केली असून यामध्ये महाराष्ट्राच्या अनुजा पाटील व अनघा देशपांडे या महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाचा संभाव्य चमू - मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, अमिता शर्मा, सुलक्षणा नाईक, झुलन गोस्वामी, रीमा मल्होत्रा, पूनम राऊत, गौहर सुल्ताना, एकता बिस्त, अर्चना दास, एस. शुभालक्ष्मी, रसानारा परवीन, अनुजा पाटील, एन. निरंजना, मोना मेश्राम, सुनीता आनंद, एम.डी.थिरुषकामिनी, लतिकाकुमारी, निशिता फरासी, वेदा कृष्णमूर्ती, श्‍वेता जाधव, रितू ध्रुब, मोक्ष चौधरी, कविता पाटील, पूनम यादव, करुणा जैन, मंदिरा मोहपात्रा, अनघा देशपांडे, निशू चौधरी, सुषमा वर्मा.
 

No comments:

Post a Comment